महात्मा बहुउद्देशीय शिक्षण संस्था, नागपूर द्वारा संचालित

Arts & Commerce Night College, Nagpur

JUNIOR & SENIOR COLLEGE

B.A.

अभ्यासक्रम विषय प्रथम वर्ष कला शाखा

१. इंग्रजी २. मराठी

ऐच्छिक विषय खालील पैकी कोणतेही तीन –
१. अर्थशास्त्र / ग्रुहशास्त्र
२. राजशास्त्र / समाजशास्त्र
३. इंग्रजी वाड़मय / मराठी वाड़मय
४. इतिहास

* पर्यावरणशास्त्र

रा. तु. म. विद्यापीठाच्या अध्यादेशानुसार सत्र २००७ – २००८ पासुन बी. ए. द्वितीय वषाच्या अभ्यासक्रमात “पर्यावरणशास्त्र” हा नविन विषय सर्वांना अनिवार्य करण्यात आलेला आहे. या अभ्यासक्रमात कालावधी ६ महिन्यांचा असून त्याकरिता विद्यापीठाकडून प्रमाणपत्र देण्यात येईल. प्रमाणपत्राशिवाय पदवी मिळणार नाही.

Enquiry Now