महात्मा बहुउद्देशीय शिक्षण संस्था, नागपूर द्वारा संचालित

Arts & Commerce Night College, Nagpur

JUNIOR & SENIOR COLLEGE

Procedure

प्रवेश पध्दती

प्रत्येक विद्यार्थ्यांनी प्रवेश आवेदन पत्र स्वतःच्या हस्तक्षरात सुवाच्च, अचूक व संपूण स्वरुपात भरुन द्यावे. आवेदनपत्रासोबत खालीलप्रमाणे प्रमाण पत्रे जोडावी लागतील.


१. शाळा महाविद्यालय सोडल्याचे मूळ प्रमाणपत्र
२. मूळ गुणपत्रिका
३. चारित्र्य प्रमाणपत्र
४. पासपोर्ट आकाराचे छायाचित्र
५. जातीचे प्रमाणपत्र


१. एच. एस. सी. परीक्षा खाजगीरित्या दिली असल्यास बोर्डाचे अस्थायी प्रमाणपत्र
२. इतर बोर्ड अथवा विद्यापीठातून येणारया विद्याथ्याचे मूळ स्थलांतर प्रमाणपत्र
३.पात्रता प्रमाणपत्र

महाविद्यालयात प्रवेश पात्रता

१. प्रवेश देणे किंवा न देणे व प्रवेश दिल्यानंतर महाविद्यालयाचे नियम मोडणारया विद्यार्थांचे नाव काढून टाकणे यासंबधी संपूर्ण अधिकार प्राचार्यांकडे सुरक्षित आहेत.
२. प्रवेशाची अंतीम तारिख विद्यापीठ व शासन ठरविल . परंतु वर्गातील विद्यार्थी संख्या पूर्ण झाल्यास त्यापूर्वी प्रवेश बंद होऊ शकतो.
३. विद्यापीठ नियमानुसार विद्यार्थी प्रवेशास अपात्र ठरवल्यास त्याचे प्रवेश शुल्क परत केले जाणार नाही.
४.प्रत्येक विद्यार्थ्यांची विषयनिहाय ७५ टक्के(%) उपस्थिती असणे आवश्यक आहे, अन्यथा विद्यापीठाची परीक्षा देता येणार नाही.

Enquiry Now